२ करिंथ 5:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले कारण त्याच्यामुळे आपले देवाबरोबरचे संबंध यथोचित व्हावेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे. Viz kapitola |