२ करिंथ 4:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आमच्यावर सर्व बाजूंनी संकटे आली, तरी आम्ही चिरडले गेलो नाही. आम्ही गोंधळलो, तरी निराश झालो नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही. Viz kapitola |