२ करिंथ 4:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही. Viz kapitola |