२ करिंथ 3:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची क्षमता देवाकडून आलेली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आम्ही स्वत: कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आम्ही आमच्यामध्ये कार्यक्षम आहोत असे नाही किंवा आम्ही काही दावा करू शकतो असे आम्हाला वाटत नाही; कारण आमची कार्यक्षमता परमेश्वरापासून आहे. Viz kapitola |