Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 म्हणून मी तुम्हांला आर्जवून सांगतो, त्याच्यावर तुमची प्रीती आहे, अशी त्याची पुन्हा खातरी करून द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 म्हणून मी तुम्हास विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 2:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy