२ करिंथ 2:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 म्हणून आता तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, म्हणजे तो अतिदुःखात बुडून जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून, उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे. Viz kapitola |