२ करिंथ 2:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 असो, मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी त्रोवस येथे आल्यावर माझ्यासाठी प्रभूने दार उघडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 असो; मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठायी दार उघडले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवस शहरास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक द्वार उघडले गेले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी त्रोवास शहरात ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यास आल्यावर, प्रभूंनी माझ्यासाठी द्वार उघडल्याचे मला आढळून आले. Viz kapitola |