Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 13:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 जेव्हा आम्ही दुर्बळ असतो आणि तुम्ही सबळ असता, तेव्हा आम्हांला आनंद वाटतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जेव्हा आम्ही दुर्बळ आहोत व तुम्ही बलवान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 13:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy