२ करिंथ 12:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वत:विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिरवीन, मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी अशा मनुष्याबद्दल प्रौढी मिरवीन, मी स्वतःबद्दल तर नाही, परंतु फक्त माझ्या दुबळेपणाची प्रौढी मिरवीन. Viz kapitola |