२ करिंथ 12:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 कसे? ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाद्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ज्या लोकांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्याद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला का? Viz kapitola |