२ करिंथ 11:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या ख्रिस्तमंडळ्यांपासून वेतन घेऊन त्यांना जणू काही लुटले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी तुमची सेवा करावी म्हणून दुसर्या मंडळ्यांपासून वेतन घेऊन त्यांना लुटले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्यांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इतर मंडळ्यांचे वेतन घेऊन मी जणू काय त्यांनाच लुबाडले यासाठी की मला तुमची सेवा करता यावी. Viz kapitola |