२ करिंथ 11:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 परमश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही, असे मी मानतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे “उच्च संदेष्टे” आहेत त्यांच्यापेक्षा मी कमी प्रतीचा आहे असे मी समजत नाही. Viz kapitola |