२ करिंथ 11:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 परंतु मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले, आणि त्याच्या हातांतून मी निसटलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु मला एका टोपलीत बसविले ती टोपली शहराच्या भिंतीच्या एका झरोक्यातून खाली सोडण्यात आली आणि अशा रीतीने मी तिथून निसटलो. Viz kapitola |