२ करिंथ 11:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 मी दिमिष्क येथे होतो, तेव्हा अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरता त्या नगरावर रक्षक नेमले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 दिमिष्कात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकार्याने मला धरण्याकरता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 उदाहरणार्थ, दिमिष्क शहरात अरीतास राजाच्या राज्यपालाने मला पकडण्यासाठी वेशींमध्ये पहारे बसविले होते; Viz kapitola |