२ करिंथ 11:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 जर मला प्रौढी मिरवणे भाग पडले तर मी माझ्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जर मला अभिमान मिरवायचा असेल, तर ज्या गोष्टींमध्ये माझा दुबळेपणा दिसून येतो त्यांचा मी अभिमान मिरवीन. Viz kapitola |