२ करिंथ 11:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 एखादा दुर्बळ असला, तर मलाही दुर्बलता जाणवते आणि जर एखाद्याला पाप करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले, तर मला क्लेश होत नाहीत काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 कोण दुर्बळ झाला असता तर मी दुर्बळ होत नाही काय? कोण दुसऱ्याला पापात पाडण्यास कारण होतो आणि मला संताप होत नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जर कोणी अशक्त आहे, तर मला अशक्तपणा जाणवत नाही का? कोणी पापात अडखळविला गेला, तर त्याचे मला दुःख होणार नाही काय? Viz kapitola |