२ करिंथ 11:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 पाच वेळा मी यहुदी लोकांच्या हातून चाबकाचे एकोणचाळीस फटके खाल्ले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पाच वेळा मी यहूद्यांच्या हातून एकोणचाळीस फटके खाल्ले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पाच वेळेला यहूद्यांकडून मला चाबकाचे एकोणचाळीस फटके बसले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 यहूद्यांनी पाच वेळेला एक कमी चाळीस फटक्यांची मला शिक्षा दिली. Viz kapitola |