२ करिंथ 11:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 जे मी आत्ता करतो, ते मी करत राहीन, ज्यामुळे त्या दुसऱ्या प्रेषितांना आम्ही त्यांच्यासारखेच सेवाकार्य करतो अशी बढाई मारण्याची व असे बोलण्याची सबब मिळू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जे मी करतो ते करत राहीन; अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये, म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात, त्या बाबतीत त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यामध्ये ते आमच्यासारखे दिसावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी जे करतो ते करीत राहीन, यासाठी की जे आम्ही त्यांच्या समान आहोत असे मानतात व त्याबाबत प्रौढी मिरविण्याची संधी शोधतात त्यांना ती मिळू नये. Viz kapitola |