२ करिंथ 11:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 माझ्यातील ख्रिस्ताच्या सत्याला स्मरून मी सांगतो की, माझा हा अभिमान संपूर्ण अखया प्रांतात कुठेही नाकारला जाणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठायी आहे, आणि मी सांगतो की, माझ्या ह्या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ख्रिस्ताचे सत्य माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की, अखया प्रांतात कोणीही माझ्या आभिमानास विरोध करणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जोपर्यंत ख्रिस्ताचे सत्य मजमध्ये आहे, तोपर्यंत अखया प्रांतातील कोणीही मी करीत असलेल्या अभिमानास प्रतिबंध करू शकणार नाही Viz kapitola |