२ करिंथ 10:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवाच्या सामर्थ्यशाली शस्त्रांनी तटबंदी जमीनदोस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे. Viz kapitola |