२ करिंथ 10:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना जे काही पत्रात लिहितो तेच आम्ही जवळ असताना करीत असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना पत्रात जसे आमचे शब्द असतात तसेच आम्ही जवळ असताना आमची कृतीही असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अशा लोकांनी हे समजून घ्यावे की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अशा लोकांना हे समजावे की आम्ही अनुपस्थितीत असताना आमच्या पत्राद्वारे जे काही आम्ही आहोत, तेच उपस्थित असताना आमच्या कृतीद्वारे आहोत. Viz kapitola |