२ करिंथ 1:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 परंतु परमेश्वर आम्हांला तुमच्याबरोबर ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व त्याने आमच्यावर अभिषेक केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जो आम्हांला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आता, जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आता हेच परमेश्वर जे तुम्हाला व आम्हाला असे आपणा दोघांना ख्रिस्तामध्ये स्थिर करतात. त्यांनी आमचा अभिषेक केला आहे, Viz kapitola |