1 तीमथ्य 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 येशू ख्रिस्तामधील श्रद्धेने व प्रीतीने आपल्या प्रभूने माझ्यावर कृपेचा विपुल वर्षाव केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे. Viz kapitola |