1 तीमथ्य 1:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ज्याने मला समर्थ केले त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. मला ह्या सेवाकार्यासाठी पात्र ठरविल्याबद्दल व माझी नेमणूक केल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी आपल्या प्रभू ख्रिस्त येशूंचा आभारी आहे, ज्यांनी मला सामर्थ्य दिले आणि त्यांनी मला विश्वासयोग्य मानून त्यांच्या सेवेसाठी निवडले. Viz kapitola |