1 थेस्सल 5:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोपलेले असलो, तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे. Viz kapitola |