1 थेस्सल 3:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो असा की, ह्या छळात कोणीही विचलित होऊ नये; कारण हा छळ म्हणजे देवाच्या योजनेचाच एक भाग आहे, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो असा की, ह्या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत, हे तुम्ही स्वत: जाणून आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 यासाठी तुमच्यामधील कोणीही या परीक्षांमुळे अस्थिर होऊ नये, कारण यासाठीच आपण नेमलेले आहोत हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे. Viz kapitola |