1 थेस्सल 2:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छा प्रकट केली. मी पौलाने एकदा नाही तर अनेकदा तशी इच्छा बाळगली. परंतु सैतानाने आम्हांला अडविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याचे इच्छिले; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले; परंतु सैतानाने आम्हांला अडवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ह्यांमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले परंतु सैतानाने आम्हास अडविले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आम्ही तुमच्याकडे येण्याचा, मी स्वतः पौलाने वारंवार प्रयत्न केला. परंतु सैतानाने आम्हाला अडविले. Viz kapitola |