1 पेत्र 5:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ख्रिस्तमंडळीमधील नेत्यांनो, मी तुमच्या सोबतीचा नेता असून ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार व प्रकट होणाऱ्या वैभवाचा सहभागी म्हणून तुम्हांला असा बोध करतो: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुमच्यातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील,1 ख्रिस्ताच्या दु:खांचा साक्षी व प्रकट होणार्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो: Viz kapitola |