1 पेत्र 1:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 या जगाची निर्मिती होण्यापूर्वीच त्यांची निवड झाली होती, परंतु या शेवटच्या काळात ते तुमच्यासाठी प्रकट झाले. Viz kapitola |