1 पेत्र 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुम्ही आज्ञाधारक मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आज्ञांकित मुलांसारखे व्हा आणि अज्ञानपणातील वाईट इच्छेला अनुसरून जसे तुम्ही पूर्वी जगत होता तसे आता जगू नका. Viz kapitola |