1 योहान 5:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 जो पाण्याने व रक्ताने आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त, केवळ पाण्याने नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. Viz kapitola |