1 योहान 5:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो ठेवतो, त्याच्यावाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात. Viz kapitola |