1 योहान 5:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा फार कठीण नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत Viz kapitola |