1 योहान 5:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ज्याला तो पुत्र लाभला आहे, त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही. Viz kapitola |