Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 9:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, मळणी करत असलेल्या बैलाला मुसके घालू नको, तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कारण मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, “मळणी करत असलेल्या बैलाला मुसके घालू नकोस;” तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 9:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy