Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 9:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 अथवा कामधंदा करून उपजीविका करण्याचा हक्क केवळ मला व बर्णबाला नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 अथवा कामधंदा केल्यावाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व बर्णबाला मात्र नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय?

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 9:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy