१ करिंथ 9:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व पेत्र ह्यांच्याप्रमाणे आम्हांला आमची ख्रिस्ती पत्नी प्रवासात बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ व केफा ह्यांच्याप्रमाणे आम्हांलाही एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हास कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इतर प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा यांच्याप्रमाणे विश्वासू पत्नी करून तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय? Viz kapitola |