१ करिंथ 9:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 म्हणून मीही माझे लक्ष्य नजरेसमोर ठेवून धावतो; तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्यावर मुष्टिप्रहार करत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्यासारखे नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही. Viz kapitola |