१ करिंथ 9:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मी तर ह्यांपैकी कशाचाही उपयोग केला नाही व ह्याप्रमाणे मला मिळावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही; कारण त्यापेक्षा मी मरावे हे बरे, हा रास्त स्वाभिमान कोणीही फोल ठरवणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी तर ह्यांपैकी कशाचाही उपयोग केला नाही व ह्याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही; कारण माझा हा स्वाभिमान कोणी व्यर्थ करावा त्यापेक्षा मी मेलेले बरे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण ह्यातील कोणत्याच गोष्टीचा मी कधी उपयोग केला नाही किंवा माझ्यासाठी तसे करावे म्हणून मी या गोष्टी लिहिल्या नाहीत कारण हे माझे अभिमान मिरवणे कोणी निरर्थक करण्यापेक्षा मला मरणे बरे वाटेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन. Viz kapitola |