१ करिंथ 7:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तथापि जर त्यास संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण वासनेनी जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम. Viz kapitola |