१ करिंथ 7:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आता जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, माझ्यासारखे एकटे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून मी सर्व अविवाहितांना आणि विधवांना असे म्हणतो की, तुम्ही माझ्याप्रमाणे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 म्हणून जे अविवाहित आहेत आणि ज्या विधवा आहेत, त्यांना मी सांगतो तुम्हीही जसा मी आहे तसे राहावे. Viz kapitola |