१ करिंथ 7:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर एक सवलत म्हणून सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण मी हे संमती म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी हे आज्ञारूपाने म्हणत नाही परंतु अनुमती म्हणून सांगतो. Viz kapitola |