१ करिंथ 7:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत जो ज्या स्थितीत असेल, त्या स्थितीत त्याने राहावे, हे त्याला बरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ते असे की, प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे माणसाला बरे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून मला वाटते की, आताच्या परिस्थीतीत हे चांगले आहे; म्हणजे जो ज्या स्थितीत असेल तसेच त्याने रहावे हे त्याच्यासाठी चांगले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 वर्तमान काळातील संकटामुळे, पुरुषांनी ज्या स्थितीत आहेत, त्या स्थितीत राहावे हे त्यांच्यासाठी योग्य होईल असे मला वाटते. Viz kapitola |