१ करिंथ 7:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या प्रभूने त्याच्या कृपेने मला विश्वासपात्र ठरवले आहे, तो मी आपले मत सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूकडून झाली आहे तो मी आपले मत सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आता कुमारिकांविषयी मला प्रभूकडून काही आज्ञा नाही; पण, विश्वासू राहता येण्यास ज्याच्यावर प्रभूने दया केली आहे असा मी एक असल्यामुळे मी माझे मत देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आता कुमारिकांबद्दल: मला प्रभूकडून आज्ञा मिळालेली नाही, तरीपण प्रभूच्या कृपेनुसार मी जो विश्वसनीय आहे तो मी माझा न्याय देतो. Viz kapitola |