१ करिंथ 7:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी. Viz kapitola |