१ करिंथ 7:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल, तर त्याला तिने घटस्फोट देऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर2 असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि एखाद्या स्त्रीचा पती विश्वास ठेवणारा झाला नसेल आणि तिच्याबरोबर राहण्यास त्याची संमती असेल तर तिने त्यास सोडू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती अविश्वासी असेल आणि तिच्याबरोबर राहण्यास तयार असेल, तर तिनेही त्याला घटस्फोट देऊ नये. Viz kapitola |