१ करिंथ 7:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण, जर तिने सोडले तर लग्न न करता तसेच रहावे किंवा आपल्या पतीबरोबर समेट करावा आणि पतीने पत्नीला सोडू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये. Viz kapitola |