१ करिंथ 6:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावाचा निवाडा करता येईल, असा एकही सुज्ञ माणूस तुमच्यांमध्ये नाही की काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुमच्यामध्ये नाही, असे आहे की काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का? Viz kapitola |