१ करिंथ 6:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुम्हांला सर्वसामान्य प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा असतो, तेव्हा ख्रिस्तमंडळीत ज्यांना स्थान नाही त्यांना कसे नेमता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्हांला व्यावहारिक प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा आहे, तर मंडळीत जे हिशेबात नाहीत त्यांना कसे नेमता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणून जर दररोजच्या जीवनासंबंधीची प्रकरणे तुम्हास निकालात काढायची असतील, तर ज्यांची मंडळीत काही गणती नाही, अशा मनुष्यांना न्याय ठरविण्यास का बसवता? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर अशा गोष्टीसंबंधी तुमच्यात वाद आहेत, तर तुमच्या मंडळीशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना तुम्ही न्याय करावयास कसे लावता? Viz kapitola |