१ करिंथ 6:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ज्याप्रमाणे प्रभूला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठविले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल. Viz kapitola |